Indian Film History

Pirem (2018)

0h 3m· drama, romance
Share
IFH RatingNot rated
Join Us

Synopsis

गावरान मातीतला अस्सल मराठी अनुभव देणारा लघु चित्रपट म्हणजे "पिरेम" . या लघु चित्रपटातील सर्वच पात्र प्रत्येकाला आपल्या गावाची आणि आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देते. दादासाहेब भिक्कनराव पाटील उर्फ दादू या खोडकर मुलाच्या अवतीभोवती असणारी हि गोष्ट,प्रेमातले समपर्ण आणि मैत्रीतील शुद्धतेची जाणीव करून देते. या लघु चित्रपटात असलेले प्रसंग बघताना हे असेच आपल्याही आयुष्यात घडलेय अशी भावना निर्माण होते. साजूक तुपातल्या मैत्रीचा आणि पहिल्या प्रेमाचा सुगंध अनुभवण्याची हीच ती वेळ . म्हणून सगळ्यांच्या आयुष्यातील हे सगळ्याचं असणारं "पिरेम".

Cast

Crew

Videos

Data from Indian Film History.