PNG Jewellers

आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्यासाठी एक शुभेच्छा संदेश घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये नक्की पहा. हा गुढीपाडवा आपण सर्वांना आनंददायी ठरावा या 'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे सदिच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवनवीन डिझाईन्सची विस्तृत श्रेणी पाहण्यासाठी www.pngjewellers.com येथे भेट द्या.
