PNG Jewellers

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि तेजाचा सण. दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व जण खूप उत्सुक आहात ना? पण यंदाच्या परिस्थितीत काही जणांसाठी नेहमीच्या उत्साहात दिवाळी साजरी करणं थोडं कठीण आहे... दिवाळीचा तोच आनंद त्यांनाही मिळावा, यासाठी यंदा आपण असं काही करूया, ज्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड होईल. असाच एक संदेश या व्हिडीओत नक्की बघा...
