Indian Film History

PNG Jewellers

PNG Jewellers — TV Commercials
अधिक मासाची तुमची तयारी झाली का? दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणजे आपल्या लाडक्या जावयाचं कोडकौतुक करायला एक हक्काचं निमित्त नाही का? गोडधोड, कापडचोपड, भेटवस्तू याबरोबर सोन्याचांदीचं विशेष वाण सुद्धा हवंच ना? पीएनजी ज्वेलर्स मध्ये तुम्हाला मिळतील अधिकच्या वाणासाठी एकाहून एक सरस व्हरायटीज. मग, कधी करताय खरेदी?

Featuring

PNG Jewellers — TV Commercial | Indian Film History