PNG Jewellers

गणेशोत्सव म्हटलं की अशी सजावट, अशी आरास, अशी थीम - असा सगळा थाट चिमुकल्यांनी कधीपासून ठरवलेला असतो; पण एक लहानशी मूर्ती बघून आता सजावट कशी करायची, असा प्रश्न या बाळाला पडतो आणि त्यातून त्याला मिळालेलं उत्तर, एक नव्हे तर दोन नवीन दिशा दाखवतात. एक ईश्वरबंधाची आणि दुसरी माणुसकीची!
असं काय सांगते त्याची आजी? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
