Wedding Jewellery PNG TVC

लग्न आणि उखाणा हे समीकरणच एकदम पक्क आहे. त्यामुळे लग्नात पंगतीत घास भरविताना आधी नाव म्हणजे उखाणा घ्यायचा, असा आग्रहच होतो. त्यातूनच नात्यांतील गोडवा वाढू लागतो. अहो, नंतर त्या आणवणींना उजाळाही मिळतो. तुमच्याही असतील अशाच रंगतदार आणवणी. तर मग, चला थोडी गंमत करूया.. तुमच्या सोहळ्यात रंग भरूया...!
